पाण्याचे प्रदूषण
कारणे , नियंत्रण व शुद्धिकरण
दिवसेंदिवस कमी होत जाणारी पाण्याची प्रतिमाणशि उपलब्धता , अनियमित पाऊस , अपूरे नियोजन व नियंत्रण या अशा अनेक कारणंमुळे पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे . आशावेळेस आहे ते पाणी जपून वापरवेत हा मार्ग सर्वांनी अंगीकरणे जरूरी आहे . पण कधीकधी अशी परस्थि उद्भवते की जपून सोडाच आहे ते पाणी जगण्यासाठी वापरणे देखील दुष्कर होते . नदीचा प्रवाह या गलीछाच्या खाली अंधारात वाहतो आहे . वाहत्या पाण्यात जेव्हा अशी वनस्पति वाढते तेव्हा त्याच्या अर्थ ते पाणी दूषित आहे असा होतो . लोणावळा शहरचे सांडपाणी नाल्याच्या माध्यमांच्या इन्द्रेणी नदीला मिळते . या पाण्यातिल प्रदूषकांमुळे नदीचे पाणि खुपच खराब होते त्यातील जैविक प्रदूषकांमुळे हिरव्या वनस्पति अमर्यादा वाढ नदीपात्रत होते . ही प्रदूषके पाण्यातही शिल्लक असतातच आणि हेच पाणी खालच्या बाजूच्या खेड्यांना व शहरांना पिण्यासाठी ,शेतीसाठी आणि अन्य सर्व कामांसाठी वापरवे लागते . त्यात आपली श्रद्धास्थाने देउळे ही देखील अली . ही गावे तसेच शहरे तितकिशि मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सबल नाहीत . त्यामुळे त्यांना या पाण्या चे पुरेसे शुद्धिकरण करता येत नहीं पिण्याच्या पाण्याकरिता भारत सरकारने निश्चित केलेले पाण्याचे गुणवत्ता मानक आहे .
पाण्याचे प्रदूषण
पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ? पाणी म्हणजे शुद्ध H२O त्यात अन्य कोणतेही घटक नाहीत. आभाळतुन
जेव्हा पाऊस तेव्हा तो शुद्ध H2O असतो परंतु त्याच्या हवेत ल्या आणि जमिनीवरच्या प्रवासात त्याच्या वेगवेगळ्या प्रदूषकचा भर पड़त जातो . हवेमधील प्रदूषके म्हणजे तरंगते पदार्थ ,विद्र्व्या पदार्थ ,वेगवेगळे रसायनांची वाफ आणि वायु जेव्हा हे पदार्थ पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यातील कही पदार्थ पाण्यावर तरंगतात उदा. धुलीकरण हे पाण्याच्या प्रवाहत वाहत जातात ; पण पाण्याचा वेग कमी होताच ख़ालिबसतात काही रसायने, वायु पाण्याच्या मुळ रूपामधे म्हणजे H2O मधे भर पड़ते . जोपर्यंत यांचे प्रमाण वाढल्यावर ते हानिकारक ठरू न वेगवेगळे रोग विकृती निर्माण करतात किवा काही वेळेस जीविताला धोकादायक ठरू शकतात.
जलचक्रचा वापर
पाऊस - पाणी -जलचक्रशुद्धिकरण केंद्र -निर्माण झालेले सांडपाणि - ग्राहक - मलप्रक्रिया केंद्र - समुद्र बाष्पीभवन -पाऊस पाण्याच्या वापरच्या वरील चक्रतील सांडपाण्याच्या प्रक्रिया करुण त्याला वापरायोग्य बनविणे आणि चक्रामधून ग्रहकाकडे पुन्हा वळविणे याला पुनर्चक्रीय म्हणतात . यात घन पदार्थ काढून टाकणे ,हवा खेळविणे ,जैविक प्रक्रिया ,गाळ खाली बसविणे अशा क्रियांचा समावेश होतो . पण हे सर्वत्र शक्य होईल असे नाही. कारण या शुद्धिकरण यंत्रणा उभारण्याचा खर्च प्रक्रिया इमारतीला परवडले असे नाही . म्हणून आजमितिस कारखान्यांना त्यांना सांडपाणि जलप्रवाहात सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करने सक्तिचे आहे व हळूहळू निवाशी संकुलन देखील ही योजना सरकारी माध्यमातून सक्तिची होईल . या पाण्या तिल विविध प्रकारची अशुद्धि व त्याचे निर्मूलन याचा आपन विस्तार पूर्वक अभ्यास करू .
No comments:
Post a Comment