Thursday, 19 March 2015

                                                      
पाण्याचा पुनर्वापर


 

     सांडपाण्यावर प्रक्रिया करुण त्याविषयी योग्य ती  खबरदारी घेऊन ते पाणी  आपल्याला पुन्हा वापरात येते
    आशाप्रकारे पाण्याची जपणूक आणि त्याचे संवर्धन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. 

सांडपाण्याचा पुनर्वापर 
 सांडपाण्याचा  पुनर्वापर तुम्ही स्वतासाठीच  करणार असल तर ते अधिक खराब होणार नहीं ह्याची आपणच काळजी घेतली पाहिजे असे करण्यासाठी स्वयंशिस्त अंगी बाळगावी लागेल  . अन्य बाबतीत सुध्दा ह्या स्वयंशिस्तिचा फार फायदा होतो  . पर्यावरणाविषयी  आपली योग्य टी जाणीव अधिक दॄढ़  होते  . सांडपाणि  हे  झाडांसाठी ,वेलीसाठी  सध्या पाण्यापेक्षा  सरस  ठरते  .  सांडपाण्यात  काही पोषक द्रव्ये असतात  .  शेतीसाठी उपयोग झाला नहीं तर ही पोषण द्रव्ये वाया जातात  ही पोषण द्रव्ये मातीत मिसळतात आणि मातीला  सुपिक बनविण्यासाठी मद्त करतात  . आसा खात्रीचा पाणी पुरवठा झाल्यास शेती उत्पादनात वृद्धी होते  . नैसर्गिक जलचक्रास आपण हातभार लावत असताना अन्य व्यक्ति सुद्धा प्रेरणा लाभुन ते आपल्या सारखे  निसर्गप्रेमी बनु शकतात  . झाडे ,वेली ,व शेतमालाची वृद्धि होते असे  नहीं  तर त्या आधारे जगणाऱ्या निसर्गातील अन्य जीव ,जन्यु ,पशु ,पक्षी  ह्यांची सवर्धन होते   .
पाण्याच्या पुनर्वापराचे  फायदे 
सांपाणी पुनर्वापराचा एक दृश्य परिणाम म्हणजे घराला लागणाऱ्या शुद्ध पाण्याच्या गरजेत लक्षणीय रुपात व्यापक दृष्टी विचार केला तर असे म्हणता येते की सांडपाणि पुनर्वापराने शहराच्या पाणीपुरवठा क्षमता वाढवली जाते ह्याचा अर्थ असा की फक्त एकाच घरचा विचार करतात .
भूजल पातळीत  वाढ
जमिनीचा सर्वात  वरचा  थर जीव आणि प्रनिशास्त्री  दृष्टया सर्वाधिक क्रियाशील असतो  . ह्या थरातून पाणी खाली जाताना गाळले  जाते आणि अधिक शुद्ध पाणी  पुढे भूगर्भात साठे आणि  भूजलस्तर सुधरतो  . भूजल  पातळी  वाढल्याने हे पाणी  भूगर्भातूनच  खालच्या पातळीवर अंतस्थ  झऱ्यातून वाहत  जाते  .  आजूबाजूचा परिसर समृद्ध होतो  . तेथील भूजलस्तर पण  सुधरतो  .  सांडपाणि वगैरे  विषय  पण हयातुन जेव्हा आर्थकारण संभवतो  तेव्हा तो विषय अस्पृश्य  ठरत नहीं  . प्रतेक घरचा आणि नगर पालिकेचा आर्थिक ताळमेंळ कमळीचा सुधरतो  .

No comments:

Post a Comment